Home > News Update > पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांच्या पत्राला उत्तर का दिले नाही? माजी कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव पवार यांची मुलाखत

पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांच्या पत्राला उत्तर का दिले नाही? माजी कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव पवार यांची मुलाखत

पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांच्या पत्राला उत्तर का दिले नाही? माजी कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव पवार यांची मुलाखत
X

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिनी त्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान निश्चितपणे आठवेल. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान चे बाळकडू जोपासून शेकडो विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात संशोधनासाठी प्रेरित केले. एका शेतकऱ्याचा मुलगा ते विद्यापीठाचा कुलगुरू चा प्रवास, ग्रामविकास आणि शेती क्षेत्रातील आधुनिकता, कोविड काळातील विज्ञानवाद आणि तरुणांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन कसा जोपासेल? याविषयी माजी कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव पवार यांची मॅक्स महाराष्ट्राची सीनियर स्पेशल कोरोस्पाँडंट विजय गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत..

Updated : 27 May 2021 3:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top