Home > News Update > उजनीच्या पाण्यावर कुणाचा हक्क?

उजनीच्या पाण्यावर कुणाचा हक्क?

सोलापूरच्या वाट्याचे उजनीचे पाणी कुणी चोरले ?

उजनीच्या पाण्यावर कुणाचा हक्क?
X

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आहे. परंतु धरण उशाला आणि कोरड घशाला अशी सोलापूरकरांची अवस्था झाली आहे. पाणी वाटपाबाबत लवाद काय सांगतो ? उजनीचे पाणी कोणी चोरले का ? उजनीच्या पाण्यावर कोणाचा हक्क ? या प्रश्नाची उत्तरे जाणून घेवूयात जलतज्ञ अनिल पाटील यांच्याकडून..

Updated : 8 Jun 2024 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top