Home > News Update > येवला बालेकिल्ला कोणाचा ? हे लोक दाखवून देतील - रोहित पवार

येवला बालेकिल्ला कोणाचा ? हे लोक दाखवून देतील - रोहित पवार

येवला बालेकिल्ला कोणाचा ? हे लोक दाखवून देतील - रोहित पवार
X

शरद पवारांच्या येवल्यात सभेला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित दर्शवली. या सभेला लोक पैसे देऊन आणलेले नव्हते तर काही दिवसातच लोक दाखवून देतील की येवल्यातील बालेकिल्ला कोणाचा असेल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

Updated : 9 July 2023 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top