कोण कुणाला रोखणार ? कुणाची चाणक्यनीती चालणार ?
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  28 Sept 2024 5:14 PM IST
 X
X
X
महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधानसभा निवडणुकीच्या आधी दौरे सुरु झाले आहेत. आणि त्यांच्यासमोर शरद पवार यांचे मुख्य आव्हान आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची रणनीती फेल करणारे पवार विधानसभेत अमित शाह यांच्यावर भारी पडणार की अमित शाह पवारांच्या डावपेचांना खो देणार ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण
 Updated : 28 Sept 2024 5:14 PM IST
Tags:          stop   Chanakyaniti   work   bjp   ncp   Mahayuti   Maha Vikas Aghadi   Amit Shah   maxmaharashtra   Sharad Pawar   marathi news   news   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















