Home > News Update > भारतात करोना कुणी वाढवला? – डॉ. संग्राम पाटील

भारतात करोना कुणी वाढवला? – डॉ. संग्राम पाटील

भारतात करोना कुणी वाढवला? – डॉ. संग्राम पाटील
X

करोना व्हायरसला भारतात कुणी मोठं केलं ? जगात अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक करोना विषाणू वाढ होत आहे. करोना वाढीची नेमकी कारणं काय ? लॉकडाऊनचं नियोजन का फसलं ? जनतेच्या हलगर्जीपणामुळे करोना वाढला का? करोनाच्या दुसऱ्या लाटेला कोण जबाबदार? निवडणुकींच्या रॅलीमधून करोनाचा संसर्ग अधिकप्रमाणात वाढत गेला. सरकारने करोना विषाणू वाढीस सरकार, नेतेमंडळी आणि कुठेतरी करोनाच्या बातम्या दाखवण्यात कमी पडलेले माध्यमं जबाबदार असल्याचं डॉ. संग्राम पाटील यांनी म्हटलं. एकंदरित करोनाची दुसरी लाट कधी पर्यंत असेल? यावर डॉ. संग्राम पाटील यांचे विश्लेषण नक्की पाहा

Updated : 25 April 2021 5:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top