लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर देशामध्ये चीन विरोधात संतापाची लाट पसरली आहे. चीन ला धडा शिकवा अशी मागणी भारतीय नागरिक करत आहेत. मात्र, चीन ला फक्त युद्ध भूमीवरच धडा शिकवला जाऊ शकतो का? चीन ची नाकेबंदी भारत कशा पद्धतीने करु शकतो?
भारताचा खरा शत्रू पाकिस्तान आहे की चीन? चीन ला धडा शिकवण्यासाठी भारताने नक्की कोणकोणती पाउलं उचलली जाऊ शकतात? पाहा ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे विशेष विश्लेषण
Updated : 19 Jun 2020 11:26 AM GMT
Next Story