Home > News Update > राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी कोणी दिली ?

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी कोणी दिली ?

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी कोणी दिली ?
X

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी कोणी दिली यावर देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे आणि सर्वाधिक देणगी भाजपला मिळाल्याने विरोधी पक्षांनी मोदी सरकारला जोरदार घेरलं आहे. सर्वच राजकीय पक्षांना देणगी मिळाली मात्र सर्वात जास्त देणगी कोणी दिली हे जाणून घेण्यात मात्र जनतेला जास्त रस आहे. त्यामुळे याबाबतचा तपशील सविस्तरपणे जाणून घेऊयात...

Updated : 18 March 2024 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top