मोरे वसंत नेमके कोणाला नाही पसंत ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 March 2024 11:11 AM GMT
X
X
मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर वसंत मोरे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळेल असा कयास बांधला जात होता. परंतु लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव पुढे आल्यानंतर ही शक्यता मावळली. लोकसभा निवडणुकीचा चंग बांधलेले वसंत मोरे नक्की कुणाला पसंत नाहीत? वसंत मोरे लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार का ? याबाबत त्यांची रोखठोक भूमिका जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी…
Updated : 22 March 2024 11:11 AM GMT
Tags: More Vasant news marthi news MNS
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire