Home > News Update > Viral Video प्रकरणी रक्षा खडसेंनी कोणाकडे बोट दाखवलं ?

Viral Video प्रकरणी रक्षा खडसेंनी कोणाकडे बोट दाखवलं ?

Viral Video प्रकरणी रक्षा खडसेंनी कोणाकडे बोट दाखवलं ?
X

रावेर लोकसभेच्या भाजप खासदार रक्षा खडसें, गिरीश महाजन यांच्या सह भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतील पदाधिकाऱ्यांच्या सोबत वादाचा व्हिडीओ आज दिवस भर माध्यमातून व्हायरल झाला. जळगाव जिल्ह्यात भाजप विरुद्ध भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. यावर रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया दिली आहे...

Updated : 27 March 2024 2:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top