Home > News Update > कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास काय करावे?

कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास काय करावे?

कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास काय करावे?
X

कोरोना आजाराबाबत सगळ्यांच्याच मनामध्ये आता भीती निर्माण झाली आहे. मनाच्या परंतु कामानिमित्त लोकांना बाहेर पडावे लागते. एखाद्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आपण आलो तर काय करावे? कोरोना बाधित होण्यासाठी किती काळ कोरोना रुग्णाच्या संपर्कात यावे लागते? अल्पकाळ कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यावर काय होते? दीर्घकाळ कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय होते? ऑफिसमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास काय करावे? होम आयसोलेशन काय आहे? शंका आल्यास कोरोनाची टेस्ट कधी करावी? कोरोनाबाबत शंका असलेल्या प्रत्येकाच्या मनातील शास्त्रीय उत्तरं दिली आहेत, इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...

Updated : 30 April 2021 3:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top