स्मारकांबद्दल तरुणांना काय वाटतं?

420

डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानानंतर राजकीय आणि सामाजीक वर्तुळात वेगवेगळे सुर उमटताना दिसत आहेत. आंनदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देत, जर राज्य सरकारकडे पैसा नसेल तर आम्ही लोकांच्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या पैशांच्या माध्यमातून स्मारक उभारु असं स्पष्ट केलं होतं.

महाराष्ट्रातील तरुण याबद्दल काय विचार करतात, आंतराष्ट्रीय दर्जाचे स्टडी सेंटर झालं पाहीजे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पाहा हा व्हिडिओ..