Top
Home > News Update > मोदींनी रिटायर होण्यापूर्वी त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प कडून काय शिकले पाहिजे?

मोदींनी रिटायर होण्यापूर्वी त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प कडून काय शिकले पाहिजे?

मोदींनी रिटायर होण्यापूर्वी त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प कडून काय शिकले पाहिजे?
X

कोरोनाच्या दुसरा लाटेने भारताची वाताहत झाल्‍यानंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देशाच्या नेतृत्वाची वाभाडे काढले. जगभरामध्ये कोरोनाचे नियंत्रण नेमके कसे झाले? न्यूझीलंडची जगभर वाहवा का झाली? लोकशाही नसलेल्या मुस्लिम देशांनी धर्म बाजूला ठेवून कोरोनाचे नियंत्रण कसे केले? आपण पण वेडे ठरवत असलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचारासाठी भारतात येऊन गर्दी केली. परंतु अमेरिकेत परत गेल्यावर लस उत्पादनासाठी कोणतं धाडसी पाऊल उचललं? ते हरल्यानंतर आज अमेरिकेला त्यांचा नेमका काय फायदा झाला? नरेंद्र मोदींनी राजकारणातून रिटायर झाल्यावर मित्र असलेल्या डोनाल्ड ट्रम्प कडून काय शिकले पाहिजे, याविषयी सांगतात इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील...

Updated : 2021-05-03T12:48:23+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top