अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामीला सध्य़ा अलिबागमधील शाळेतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. अर्णबला कोठडीत कसे रहावे लागतेय, तिथे अजून कोण कोण आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा EXLCUSIVE रिपोर्टसावंत यांनी....
Updated : 2020-11-08T05:44:06+05:30
Next Story