Home > News Update > Budget 2020: काय झाले स्वस्त आणि काय महागले...

Budget 2020: काय झाले स्वस्त आणि काय महागले...

Budget 2020: काय झाले स्वस्त आणि काय महागले...
X

अर्थसंकल्पानंतर काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही वस्तू महागल्या आहेत.

महाग झालेल्या वस्तू

सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थ

आयात केलेली पादत्राणे

आयात फर्निचर

आयात केलेली आरोग्य उपकरणं

भिंतीवरचे पंखे

क्ले, आयरन

स्टील, कॉपर आणि पोर्सिलिन,

चाइनीज सिरामिकने तयार केलेले टेबलवियर, किचनवियर

ऑटो पार्ट

इलेक्टॉनिक्स वाहन

काही कंपन्यांचे मोबाईल फोन

स्वस्त झालेल्या वस्तू

वृत्तपत्रासाठी लागणारे कागद

लाइट वेट कोटेड कागद

कच्ची साखर

कृषी आणि जैविक उत्पादन

स्कीम्ड दूध

काही मद्य पेय

सोया फायबर

सोया प्रोटिन

प्लास्टिक केमिकल्स

Updated : 1 Feb 2020 1:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top