Home > News Update > आता पुन्हा रस्त्यावर उतरणार,मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

आता पुन्हा रस्त्यावर उतरणार,मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

आता पुन्हा रस्त्यावर उतरणार,मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
X


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यभरात मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई सुरू होती, त्याचप्रमाणे दुसरीकडे रस्त्यावर उतरून मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी दुसरा गट आपली भूमिका मांडत होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता मराठा समाजात मोठा संताप पाहायला मिळत आहे, या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी....

Updated : 5 May 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top