Home > News Update > वर्ध्यात तयार होणार रेमडेसीवर औषध

वर्ध्यात तयार होणार रेमडेसीवर औषध

वर्ध्यात तयार होणार रेमडेसीवर औषध
X

नागपूर आणि विदर्भात असलेली रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वर्ध्याच्या 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला रेमडेसीवर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळवून दिली आहे. रेमडेसीवीर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. याचाच आढावा घेतला आहे आमच्या वर्ध्यांचे जिल्हा प्रतिनिधी प्रणय ढोले यांनी...

Updated : 18 April 2021 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top