News Update
Home > Election 2020 > वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर
X

वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली असुन या य़ादीमध्ये ऐकुन 22 उमेदवारांची नाव घोषित करण्यात आली आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे, विदर्भ, लातूर, जळगाव आणि नगरमधील जागांचा या यादीत समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी वंचित समूहातील दुर्बल अल्प लोकसंख्येच्या अलुतेदार, बलुतेदाराना रिंगणात उतरवणार असल्याचं म्हणत आहे. तर पाहुयात कोणाला मिळाली संधी आणि कोणाचा झाला पत्ता कट?

Updated : 24 Sep 2019 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top