Home > News Update > NRC आणि CAA विरोधात वंचित बहुजन आघाडीचं दादर येथे धरणे आंदोलन

NRC आणि CAA विरोधात वंचित बहुजन आघाडीचं दादर येथे धरणे आंदोलन

NRC आणि CAA विरोधात वंचित बहुजन आघाडीचं दादर येथे धरणे आंदोलन
X

नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) विरोधात आज दादर टीटी येथे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी आंदोलन करत आहे. हे आंदोलन शांततापुर्वक करणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. पोलिसांनी या आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती तरीही आम्ही हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगुतलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चर्चा करुन आंदोलन शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ....

Updated : 26 Dec 2019 9:46 AM GMT
Next Story
Share it
Top