Home > News Update > पुण्यात UPSC करणाऱ्या मुलीवर विनयभंग...

पुण्यात UPSC करणाऱ्या मुलीवर विनयभंग...

पुण्यात UPSC करणाऱ्या मुलीवर विनयभंग...
X

पुण्य़ात पुन्हा विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात मॅाङेल कॅालेनी येथे ही घटना घङली . UPSC आणि FY. BCOM च्या क्लाससाठी एका शिक्षकाच्या घरी जाणाऱ्या मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हाणजे विनयभंग त्याच शिक्षकाने केला आहे. अशी माहिती समोर आली आहे . चतु:शृंगी या पोलिस ठाण्य़ात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे. १९ वर्षीय पिडित तरुणीने या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला. जुन २०२३ ते १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा पुर्ण प्रकार घडला याची माहिती ही तरुणीने दिली.

विशेष म्हणजे क्लास घेत असतानाच आरोपीने तरुणीला घरातील कामे करायला लावली आणि न केल्यास तिला मारहान केली अशी माहिती पिङित तरुणीने दिली. तरी या पुर्ण प्रकाराची तपासणी सुरु आहे

Updated : 24 Nov 2023 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top