Home > Election 2020 > #LokSabhaElections2019 : भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची अधिकाऱ्याला दमदाटी

#LokSabhaElections2019 : भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची अधिकाऱ्याला दमदाटी

#LokSabhaElections2019 : भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची अधिकाऱ्याला दमदाटी
X

आचारसंहिता भंग केला म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांना रोखणाऱ्या बिहार मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मंत्र्याकडून दमदाटी करण्यात आल्याची घटना घडलीय. बिहार मधल्या बक्सर भागात केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचा ताफा एसडीएम के.के. उपाध्याय यांनी रोखला. आपण निवडणूक आयोगाच्या आदेशाचं पालन करत आहोत असं उपाध्याय हे नम्रपणे अश्विनी कुमार यांना सांगितल्यानंतर ही भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी आपल्या समर्थकांसह गोंधळ घातला आणि अधिकाऱ्याला दमदाटी केली.

Updated : 31 March 2019 4:59 AM GMT
Next Story
Share it
Top