Home > News Update > चायना माळेमुळे तुळशीमाळ कारागीरांवर बेकारीची कुऱ्हाड

चायना माळेमुळे तुळशीमाळ कारागीरांवर बेकारीची कुऱ्हाड

चायना माळेमुळे तुळशीमाळ कारागीरांवर बेकारीची कुऱ्हाड
X

वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला मोठे महत्व आहे ? त्यामुळे पंढरपूर येथे या माळेच्या कारागिरीवर गुजराण करणारा एक कारागीर वर्ग आहे. बाजारात चायना निर्मित माळ स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने मूळच्या तुळशी माळेची मागणी घटली आहे. त्यामुळे या कारागिरांवर बेकारीचा कुऱ्हाड कोसळणार आहे. तुळशी माळ बनवणाऱ्या कारागिरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Updated : 22 Jun 2023 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top