Home > News Update > युक्रेनमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी

युक्रेनमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी

युक्रेनमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी
X

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) यांनी यूक्रेनवर हल्ल्याची घोषणा करताच रशियन सैन्याने युक्रेनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. आता या वादाचे रुपांतर युद्धात झाले आहे. रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या युद्धाचा भारतावर परीणाम होत असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे."विद्यार्थांना भारतात परत आणा आणि नाहीतर सुरक्षित ठिकाणा पोहोचवा", असं विद्यार्थ्यांनी मोदी सरकारला आवाहन केलं आहे.


Updated : 24 Feb 2022 1:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top