Home > News Update > उद्धव ठाकरे अबोल पण चतुर मुख्यमंत्री – शरद पवार

उद्धव ठाकरे अबोल पण चतुर मुख्यमंत्री – शरद पवार

उद्धव ठाकरे अबोल पण चतुर मुख्यमंत्री – शरद पवार
X

उद्धव ठाकरे हे सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना तीन पक्षांचे सरकार समर्थपणे चालवत आहेत.

ते अबोल असले तरी चतुर मुख्यमंत्री आहेत या शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.


Updated : 3 Dec 2020 3:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top