News Update
Home > News Update > शपथपत्र का गरजेचे आहे, उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..

शपथपत्र का गरजेचे आहे, उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..

शपथपत्र का गरजेचे आहे, उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..
X

शिवसेनेतर्फे सध्या शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना शपथपत्र लिहून देण्यास सांगण्यात येत आहे. यावरुन टीका देखील होते आहे. पण यामागचे कारण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मातोश्रीवर समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटना आणि ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेचे अध्यक्ष विलास रूपवते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगापुढे या शपथपत्रांची गरज पडणार आहे अशी माहिती दिली.


Updated : 5 Aug 2022 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top