Home > News Update > मराठा समाजावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही: उदयनराजे भोसले

मराठा समाजावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही: उदयनराजे भोसले

मराठा समाजावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही: उदयनराजे भोसले
X

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बाकीच्या समाजाला कोणत्या रिपोर्टच्या आधाराने आरक्षण दिलं गेलं. असा सवाल करत मराठा समाजासाठी तयार करण्यात आलेला दीड हजार पानांचा गायकवाड अहवाल इतका डिटेल्समध्ये असताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात मराठा समाजाचे आमदार आहेत. असे आमदार खासदार किती आहे. 5 टक्के पकडा. बाकी 95 टक्के लोक कसे जगतात? सगळे जण भांगलाय जातात. कोणी भांडे धुवायला जातात. असं म्हणत उदयनराजे यांनी मराठा समाजाची परिस्थिती पाहून आरक्षण द्यावं. अशी मागणी केली आहे.

काय म्हटलंय उदयनराजे यांनी?

Updated : 7 May 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top