Home > News Update > उदयनराजे Vs शिवेंद्रराजे जमिनीच्या वादात आमने-सामने

उदयनराजे Vs शिवेंद्रराजे जमिनीच्या वादात आमने-सामने

उदयनराजे Vs शिवेंद्रराजे जमिनीच्या वादात आमने-सामने
X

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद काही नवीन नाही. साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्य नूतन जागेवरील नियोजित भूमिपूजन समारंभ उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांसह उधळून लावला आहे. नेमका हा वाद काय आहे, या व्हिडिओतून जाणून घेऊयात.

Updated : 22 Jun 2023 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top