Home > News Update > उदयनराजेंनी हात जोडून केली विनंती, जनतेला आवाहन

उदयनराजेंनी हात जोडून केली विनंती, जनतेला आवाहन

उदयनराजेंनी हात जोडून केली विनंती, जनतेला आवाहन
X

सध्या सर्व जाती धर्मात निर्माण झालेली तेढ ही छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हती, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. सध्या लोकशाही असली तरी सर्वच पक्ष व्यक्ती केंद्रीत झाले असल्याची टीकाही त्यांनी केली.

Updated : 6 Jun 2021 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top