Home > News Update > गुजरातमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी तिकीट नाकारले..

गुजरातमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी तिकीट नाकारले..

गुजरातमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी तिकीट नाकारले..
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तसंच भाजपची मजबूत पकड आलेल्या गुजरात मधून पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झालेल्या दोन उमेदवारांनी आपण उमेदवारीतुन अचानक माघार घेतली आहे. गुजरातच्या वडोदरा, सांबरकाठा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांनी खासगी कारण सांगत लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे भाजप गोटात खळबळ उडाली आहे.

भाजपने वडोदरा येथून खासदार रंजनबेन भट्ट यांना तिकीट दिले होते. सांबरकाठा येथून भिकाजी ठाकोर उमेदवार होते. दोन्ही उमेदवारांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. भाजप कडून नवीन उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत..

Updated : 24 March 2024 8:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top