Home > News Update > पुरुषांचं #metoo धनंजय मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट; 'त्या' महिलेविरोधात भाजप नेत्याची तक्रार

पुरुषांचं #metoo धनंजय मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट; 'त्या' महिलेविरोधात भाजप नेत्याची तक्रार

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी रेणू शर्मा हिच्याविरोधात माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी छळाचे आरोप केल्यानं आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. 'रेणू शर्मा ही 'हनी ट्रॅप' लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी महिला असल्याचा आरोप हेगडेंनी केला आहे.

पुरुषांचं #metoo धनंजय मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट; त्या महिलेविरोधात भाजप नेत्याची तक्रार
X

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी रेणू शर्मा हिच्याविरोधात माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी छळाचे आरोप केल्यानं आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. 'रेणू शर्मा ही 'हनी ट्रॅप' लावून प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करणारी महिला असल्याचा आरोप हेगडेंनी केला आहे.

Updated : 14 Jan 2021 2:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top