Home > News Update > पंतप्रधानांचे ‘पूज्य गुरुजी’ भिडे विरोधात मानहानीची तक्रार दाखल करणार - तुषार गांधी

पंतप्रधानांचे ‘पूज्य गुरुजी’ भिडे विरोधात मानहानीची तक्रार दाखल करणार - तुषार गांधी

पंतप्रधानांचे ‘पूज्य गुरुजी’ भिडे विरोधात मानहानीची तक्रार दाखल करणार - तुषार गांधी
X

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अमरावतीत एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. त्यामुळे भिडेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी भिडेविरोधात पुणे येथे मानहानीची तक्रार दाखल होणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली.

तुषार गांधी यांनी ट्विट करत म्हणालेत की " पंतप्रधानांचे ‘पूज्य गुरुजी’ भिडे यांच्या विरोधात आज दुपारी डेक्कन पोलीस ठाण्यात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करणार असल्याचं गांधी यांनी सांगितले.

Updated : 10 Aug 2023 4:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top