Top
Home > News Update > राज्यात कोरोनाचे ६७,१२३ नवीन रुग्ण, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

राज्यात कोरोनाचे ६७,१२३ नवीन रुग्ण, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

राज्यात कोरोनाचे ६७,१२३ नवीन रुग्ण, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
X

आज राज्यात ६७ हजार १२३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात ५६,७८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१८ एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण ६ लाख ४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात आज ४१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णUpdated : 17 April 2021 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top