Home > News Update > आज शिंदे-भाजप सरकारची वर्षपूर्ती ; आनंद आश्रम येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

आज शिंदे-भाजप सरकारची वर्षपूर्ती ; आनंद आश्रम येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

आज शिंदे-भाजप सरकारची वर्षपूर्ती ; आनंद आश्रम येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष
X

आज शिंदे-भाजप सरकारच्या युतीला एक वर्ष पुर्ण झाले आहे. यानिमित्ताने ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद आश्रम बाहेर प्रथम वर्षाभिनंदन फलक झळकत आहेत त्या सोबतच, ढोल ताशा पथक, कोळीगितांवर नृत्य, पंजाबी ढोलासह पंजाबी नृत्य पहायला मिळाले. ठाण्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आनंद आश्रम येथे शिवसेना कार्यकर्त्ये हा दिवस जल्लोषात साजरा करत आहेत.हे हि पहा

Updated : 30 Jun 2023 11:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top