Home > News Update > देशाच्या राजकीय रंगमंच्यावर घडणाऱ्या नाट्यामागील सत्य?

देशाच्या राजकीय रंगमंच्यावर घडणाऱ्या नाट्यामागील सत्य?

देशाच्या राजकीय रंगमंच्यावर घडणाऱ्या नाट्यामागील सत्य?
X

महाराष्ट्र आणि देशाची दिशा का भरकटली? राजकारणात असे का घडते आहे? लोकशाहीचे सर्वच स्तंभाची दुर्दशा का झाली? लोकं शिक्षण घेऊन भ्रष्टाचारी, बेईमान, मूल्य व्यवस्था पायदळी तुडविणारे का बनत आहेत? असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा संवेदनशील संवाद तुमच्यासाठी आहे. मॅक्स महाराष्ट्रने ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ता देसाई यांच्या सोबत याविषयावर संवाद साधला आहे, नक्की पहा, विचार करा आणि आवडला तर इतरांना शेअर करा


Updated : 4 July 2023 2:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top