Home > News Update > पंतप्रधानांनी पुढे येऊन 'हे विष पसरण्यापासून रोखायला हवे'- नसरुद्दीन शाह

पंतप्रधानांनी पुढे येऊन 'हे विष पसरण्यापासून रोखायला हवे'- नसरुद्दीन शाह

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले. त्यानंतर भाजपने नुपुर शर्मा यांना सहा वर्षासाठी निलंबित केले. या घटनेवर अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

पंतप्रधानांनी पुढे येऊन हे विष पसरण्यापासून रोखायला हवे- नसरुद्दीन शाह
X

0

Updated : 9 Jun 2022 9:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top