Home > News Update > Baramati Plane Crash : बारामतीत कोसळलं विमान

Baramati Plane Crash : बारामतीत कोसळलं विमान

Baramati Plane Crash : बारामतीत कोसळलं विमान
X

Learner Plane crashes in baramati; बारामती तालुक्यातील कटफळ येथे एमआयडीसी मधील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे. हि दुर्घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. बारामतीत विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे कोसळले असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतू यामध्ये वैमानिक प्रशिक्षक शक्तीसिंग आणि इतर सहकारी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.





Updated : 19 Oct 2023 2:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top