Home > News Update > 'अग्निपथ'वरून मोदी सरकार एक पाऊल मागे, विद्यार्थ्यांचा विरोध मात्र कायम

'अग्निपथ'वरून मोदी सरकार एक पाऊल मागे, विद्यार्थ्यांचा विरोध मात्र कायम

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेला बिहारमधून (Bihar protest) सुरू झालेल्या विरोधाचे लोण प्रचंड वेगाने शेजारच्या राज्यामध्येही पोहचले. त्यामुळे या योजनेला युवकांच्या होणाऱ्या विरोधानंतर केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. (Modi Government took one step back from agnipath scheme)

अग्निपथवरून मोदी सरकार एक पाऊल मागे, विद्यार्थ्यांचा विरोध मात्र कायम
X

0

Updated : 17 Jun 2022 8:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top