Home > News Update > भूकंपाच्या आठवणीने या गावकऱ्यांच्या अंगावर आजही येतो शहारा

भूकंपाच्या आठवणीने या गावकऱ्यांच्या अंगावर आजही येतो शहारा

भूकंपाच्या आठवणीने या गावकऱ्यांच्या अंगावर आजही येतो शहारा
X

१९९३ रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपासोबतच सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना भूकंपाचा धक्का बसला होता. या आठवणीने मोहोळ तालुक्यातील अर्जुंनसोंड या गावकऱ्यांच्या अंगावर आजही काटा येतो. पहा भूकंपाच्या कटू आठवणी पहा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्टमध्ये..

Updated : 2 Oct 2024 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top