Home > News Update > ऊसाच्या शेतीला बगल देत लावली पेरुची बाग, आज घेतोय ऊसापेक्षा अधिक उत्पन्न

ऊसाच्या शेतीला बगल देत लावली पेरुची बाग, आज घेतोय ऊसापेक्षा अधिक उत्पन्न

ऊसाच्या शेतीला बगल देत लावली पेरुची बाग, आज घेतोय ऊसापेक्षा अधिक उत्पन्न
X

सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त असून याच ऊसाच्या शेतीला पर्याय देत तरुण शेतकऱ्याने पेरूची बाग फुलवली आहे. त्याने ही किमया कशी साधली ? जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

ऊसाच्या शेतीला बगल देत लावली पेरुची बाग, आज घेतोय ऊसापेक्षा अधिक उत्पन्न...| MaxMaharashtra

Updated : 9 Feb 2024 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top