Home > News Update > या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रातून संपणार,नेते पवारांसोबत जाणार

या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रातून संपणार,नेते पवारांसोबत जाणार

या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रातून संपणार,नेते पवारांसोबत जाणार
X

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत राष्ट्र समिती या पक्षाची बांधणी केली. लाखो कार्यकर्ते जमवले. जाहीर सभा घेत मोठी जाहिरातबाजी केली. पण आज हा पक्ष शरद पवार यांच्यासोबत जाण्याच्या मार्गावर आहे. नेमकं काय घडतंय? केसीआर यांच्यावर ही वेळ का आली ? सांगताहेत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर.

Former Telangana Chief Minister K. Chandrashekar Rao established the Bharat Rashtra Samithi (BRS) for the Maharashtra Assembly elections, gathering millions of supporters and conducting large public rallies for extensive promotion. However, it now appears that his party workers are considering joining Sharad Pawar's party. What’s happening? Why is this situation arising for KCR? Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra, provides insights.

Updated : 2 Oct 2024 11:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top