Home > News Update > वंचित सोबतची महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली ?

वंचित सोबतची महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली ?

वंचित सोबतची महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली ?
X

वंचितसोबतची महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली अशी चर्चा आता सुरु झालीय.उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत.चार जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळल्याची माहिती सुद्धा आहे. त्यामुळे लोकसभेसाठी बीआरएस आणि वंचितची युती होण्याची शक्यता जास्त आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांचे यासंदर्भातले विश्लेषण पाहा...सोबतची महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली ?

Updated : 21 March 2024 2:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top