Home > News Update > सोलापूरात आढळलेली गोगलगाय African land snail, पर्यावरणासाठी आहे धोक्याची घंटा

सोलापूरात आढळलेली गोगलगाय African land snail, पर्यावरणासाठी आहे धोक्याची घंटा

सोलापूरात आढळलेली गोगलगाय African land snail, पर्यावरणासाठी आहे धोक्याची घंटा
X

सोलापूर शहरात आढळलेली गोगलगाय ही African land snail असल्याचे निष्पन्न झाले आहे. आफ्रिकेत आढळणारी ही गोगलगाय सोलापूरात कशी आली. तिच्यापासून काय धोके आहेत. अन्न साखळीवर तिचा काय परिणाम होऊ शकतो ? मानवी आरोग्यासाठी ती घातक आहे ? याबाबत पर्यावरणतज्ञ भरत छेडा यांनी दिलेली सविस्तर माहिती नक्की पहा…

Updated : 2 Oct 2024 11:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top