Home > News Update > झुणका भाकर योजनेनं कुणाचं पोट भरलं?

झुणका भाकर योजनेनं कुणाचं पोट भरलं?

झुणका भाकर योजनेनं कुणाचं पोट भरलं?
X

महाविकास आघाडी सरकारनं आता दहा रुपयात शिवभोजन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी २५ वर्षांपूर्वी सेना(shivsena)-भाजप (BJP) युतीच्या सरकारनं झुणका भाकर योजना सुरू केली होती, या योजनेमुळे नेमकं कुणाचं पोट भरलं याचा आढावा घेणार प्रसन्नजीत जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट

Updated : 23 Jan 2020 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top