Home > News Update > राज्यपालांना विमान नाकारणे हा राज्य सरकारचा पोरखेळ - फडणवीस

राज्यपालांना विमान नाकारणे हा राज्य सरकारचा पोरखेळ - फडणवीस

राज्यपालांना विमान नाकारणे हा राज्य सरकारचा पोरखेळ - फडणवीस
X

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान प्रवासाची परवानगी न दिल्याने ते खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले आहेत. या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात असा प्रकार कधी घडलेला नाही, या प्रकरणात जाणीव पूर्वक राज्यपालांना विमानात बसेपर्यंत परवानगी दिली नाही हा पोरखेळ आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.


Updated : 11 Feb 2021 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top