अखेर बैठका संपल्या ! ‘कॉग्रेसची मंत्रीपदाची अंतिम यादी जाहीर

Courtesy : Social Media

अनेक बैठका नंतर कॉंग्रेसची मंत्री पदाची यादी अखेर रात्री फायनल झाली आहे. या मंत्रीपदाची लिस्ट मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना स्थान देण्यात आलेले नाही. कॉंग्रेसने प्रत्येक विभागात मंत्री पद दिली आहेत. मात्र, विदर्भात जरा झुकत माप दिलेलं पाहायला मिळतंय.

कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मंत्रीपदात स्थान दिले असून शहरी आणि ग्रामीण असा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

१)अशोक चव्हाण, २)के सी पडवी, ३)विजय वडेट्टीवार, ४)अमित देशमुख, ५)सुनिल केदार, ६)यशोमती ठाकूर, ७)वर्षा गायकवाड ८)अस्लम शेख, ९)सतेज(बंटी) पाटील, १०)विश्वजीत कदम