Home > News Update > KanganaRanaut करदात्यांनो तुमच्या पैशांची उधळपट्टी कुठे सुरू आहे?

KanganaRanaut करदात्यांनो तुमच्या पैशांची उधळपट्टी कुठे सुरू आहे?

KanganaRanaut करदात्यांनो तुमच्या पैशांची उधळपट्टी कुठे सुरू आहे?
X

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) मार्फत बॉलीवूडच्या सिनेतारकांवर लक्ष ठेवून ले जात असल्याचा आरोप भाजप (BJP) नेते सुब्रमण्यम स्वामी ( Subramaniam swamy)यांनी केला होता. त्यानंतर वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत (KanganaRanaut)खवळली असून तिने सुब्रमण्यम स्वामीला सडेतोड उत्तर दिले आहे. हा व्हीआयपी सुरक्षेचा पैसा येतो कुठून? सुरक्षा नेमकी कोणाला मिळते? किती पैसा खर्च होतो? हा खर्च वायफळ आहे का?

पहा सुब्रमण्यम स्वामी आणि कंगना राणावत (KanganaRanaut) वादाच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी सुरक्षेचा पोलखोल या एक्सप्लेनरच्या माध्यमातून..

Updated : 31 July 2023 7:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top