Home > News Update > तौत्के चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर काय आहे सद्यस्थिती?

तौत्के चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर काय आहे सद्यस्थिती?

तौत्के चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर काय आहे सद्यस्थिती?
X

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'तौत्के' हे वादळ निर्माण झालं आहे. समुद्र किनाऱ्यावरील सीमाभागांमध्ये या वादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या वादळामुळे भारतीय किनाऱ्यालागतच्या राज्यांना मोठा तडाखा बसलाय. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी वर काय आहे परिस्थिती पाहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी थेट समुद्र किनारपट्टीवर जाऊन घेतलेला आढावा


Updated : 2021-05-15T20:22:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top