या विधेयका विरोधात विधिमंडळात नोटीस पास करु – सुप्रिया सुळे

NRC आणि CAB विरोधात पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी NRC आणि CAB चा विद्यार्थ्यां सोबत कडाडून विरोध केला. तसंच या बिला विरुद्ध विधिमंडळात नोटीस पास करण्यास लावणार याची देखील सर्वांना ग्वाही दिली.

मशाल मोर्चा सुरू करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी यामध्ये सहभाग नोंदवून आंबेडकर पुतळ्या पर्यंत चालत जाऊन प्रतिसाद दिला.