आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत फेसबुक वरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेसंदर्भात नव्यानं आलेल्या जीएसटीच्या आकडेवारीवरुन महाराष्ट्रातील जीएसटी कलेक्शन घटल्याचा दावा करत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याकडे लक्ष वेधलं. या संदर्भात त्यांनी निर्मला सितारामण यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीचा देखील त्यांनी उल्लेख केला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशातील आर्थिक परिस्थिती बाबत सरकारला वारंवार इशारे दिले आहेत. त्याकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे. पाहा काय म्हणाले सुप्रिया सुळे...
https://youtu.be/1ZUXR7McVUo
Updated : 16 Sep 2019 8:13 AM GMT
Next Story