Home > Top News > समृद्धी महामार्गावरून अंधश्रद्धा सुसाट

समृद्धी महामार्गावरून अंधश्रद्धा सुसाट

धक्कादायक: अपघात होऊ नये म्हणून समृद्धी महामार्गावर पुरले महामृत्युंजय यंत्र

समृद्धी महामार्गावरून अंधश्रद्धा सुसाट
X

बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे खाजगी बसला अपघात होऊन २५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. सरकारी यंत्रणा अपघाताच्या विविध कारणांचा शोध घेत असताना स्वामी समर्थ अध्यात्मिक परिवाराने मात्र अपघात घडू नये म्हणून अपघाताच्या ठिकाणी महामृत्युंजय यंत्र ठेऊन सव्वा लाख वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केलाय. इतकंच नाही तर निलेश आढाव या त्यांच्या केंद्र प्रतिनिधीने महामृत्युंजय यंत्रामुळे पाच किलोमीटर परिसरात अपघात होणार नाही असा अवैज्ञानिक दावा देखील केलाय…




Updated : 25 July 2023 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top