Home > News Update > देऊळगांव-कडती रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांसह विद्यार्थी आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा

देऊळगांव-कडती रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांसह विद्यार्थी आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा

देऊळगांव-कडती रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांसह विद्यार्थी आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा
X

हिंगोली: सेनगांव तालुक्यातील देऊळगांव ते कडती रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांसह विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. येथील नागरिकांनी अनेक वेळा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत.

देऊळगाव-कडती रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना सदर रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ नागरिकांनी तात्काळ सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Updated : 4 Feb 2024 5:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top